अबोली मालिकेत दहीहंडी साजरी होणार आहे पण नीता काही सुधरण्याचं नाव घेत नाहीय यातच ती दहीहंडीचा निमित्त साधत एक नवा डाव आखत आहे आणि यासर्वात नेहमी प्रमाणे शरद तिची मदत करतो आहे अर्थात नीता आणि शरदचा हा डाव किती यशस्वी होईल ते माहित नाही पण शरद म्हणजे Angad Mhaskarआणि नीता म्हणजेच Sharmishtha Raut यांच्या सोबत आपण खास गप्प मारल्या आहेत पहा हि खास मुलाखत -
#aboli #SharmishthaRaut #AngadMhaskar #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber